बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते.
नेहमीच विविध कार्यक्रमांमध्ये शिल्पाच्या फिटनेसच्या चर्चा रंगताना दिसतात.
सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणारी शिल्पा अनेकदा तिच्या फाेटाे आणि व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसते.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये शिल्पा प्रचंड सुंदर दिसत आहे.