शिल्पा शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वयाच्या पन्नाशीत देखील ती तितकीच फिट आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.