अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिच्या फिटनेससाठी ती ओळखली जाते.

वयाच्या चाळिशीतही ती खूप फिटनेस फ्रिक आहे.

नुकतेच तिने तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या साडीतील तिचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.