'दृश्यम 2' दिग्दर्शक अभिषेक पाठकने त्याची प्रेयसी शिवालिका ओबेरॉयसोबत 9 फेब्रुवारीला लग्न केले.
त्यांच्या लग्नाच्या अल्बममधील अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्यांचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले.
ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.
व्हिओमध्ये वधू-वर खुपच सुंदर दिसत आहे.