अभिनेत्री शिवानी परब

अभिनेत्री शिवानी परब हिला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही.

शिवानीने 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शाेमधून घराघरात ओळख मिळवली.

अशातच तिने तिचे काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्य शिवानीने मॅटलिक ड्रेसपरिधान केला आहे.