शिवाली परब मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

शिवालीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर  केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.