‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अभिनेत्री शिवाली परब सध्या प्रचंड चर्चेत आहे.

आपल्या अभिनयाने आणि विनोद कौशल्याने शिवालीने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.

अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्याने शिवालीने तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिवाली माधुरी दीक्षितच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

अशात हा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असून चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.