‘ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी

शिवांगी जाेशीने अलीकडेच वाढदिवस साजरा केला असून सध्या ती मालदिवमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये शिवांगी खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.