शिवानी बावकर ही मराठीतीली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

तिने नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

ती या फोटोमध्ये अत्यंत साध्या वेशभूषेत दिसत असूनही सुंदर दिसत आहे. 

तिच्या साध्या लूकला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहेत. 

तिने आत्तापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

तिची 'लागिरं झालं जी' मालिकेतील शितलची भूमिका प्रचंड गाजली होती.