‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर

शिवानी सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

अशातच शिवानीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री गावकरी मुलीच्या वेषभूशेत  दिसत आहे.

गावकरी मुलीच्या वेषभूशेत शिवानी सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.