टेलिव्हिजनवरील 'राजा राणीची गं जोडी' ही एक लोकप्रिय मालिका आहे.

मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिवानी सोनार मालिकेत संजू हे पात्र निभावत आहे.

तिचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. 

अशातच तिने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.