कलर्स मराठीवरील ‘राजा राणी ची गं जोडी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला अलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
या मालिकेतील तिचे डायलॉग, हावभाव, इमोशन या सगळ्या गोष्टी ती अगदी परफेक्ट करत आहे.
तसेच सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो.
तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी परिधान केले आहे.