शिवानी सुर्वेने मराठीसाेबतच हिंदी मालिकेमध्येही आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे.

शिवानीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने लाॅंग जॅकेट घातलं असून ती प्रचंड सुंदर दिसत  आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.