अभिनेत्री श्रद्धा आर्या अभिनयासाेबतच तिच्या साैंदर्यासाठी ओळखली जाते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये श्रद्धाने साेनेरी रंगाची साडी परिधान केली आहे.

साडीमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या  या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.