अभिनेत्री श्रेया बुगडे हि एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ती चला हवा येऊ द्यामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
सोशल मीडियावर देखील श्रेया मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिने शेमरी गोल्डन रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या टू पीस ड्रेसमध्ये श्रेया खूपच हॉट दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे.