मराठमोळी कॉमेडियन श्रेया बुगडे

श्रेया हिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिची ओळख निर्माण केली आहे.

कॉमेडी, अभिनय, इतर कलाकारांची नक्कल करणे, हे सर्व करून तिने चाहत्यांच्या मनात तिची छाप सोडली आहे.

श्रेया सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

अशात श्रेयाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहेत, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.