‘चला हवा येऊ द्या’ या शाेमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडेचा मोलाचा वाटा आहे.

विविध कलाकारांची हुबेहुब नक्कल करून तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

श्रेया अधून-मधून सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.

अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हि़डिओमध्ये श्रेयाने साडी परिधान केली असून ती खुपच सुंदर दिसत आहे.