श्रेया घोषाल ही बॉलिवूडची एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहे.

बॉलिवूड,मराठी तसेच इतर अनेक भाषणामध्ये तिने अजरामर गाणी गायली आहेत.

तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सगळ्यांना खूप आवडतो.

अशातच श्रेयाने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये श्रेया  खूपच सुंदर दिसत आहे.