श्रेया घोषाल ही बॉलिवूडची एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहे.

बॉलिवूड,मराठी तसेच इतर अनेक भाषणामध्ये तिने अजरामर गाणी गायली आहेत.

त्यामुळे ती मेलोडी क्वीन या नावाने प्रसिद्ध आहे.

तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सगळ्यांना खूप आवडतो.

अशातच गायिकेने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले असून ते चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.