मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर यांची मुलगी  श्रेया पिळगावकर होय.

श्रेयाने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल आहे.

श्रेया  सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रेयाने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

श्रेयाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगातचा ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. तिचा हा लूक चर्चेत आला आहे.