मनोरंजनविश्वात खासकरून ओटीटी माध्यमावर आपल्या हटके आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर ओळख मिळवणारी अभिनेत्री श्रिया पिळगावकर

श्रिया नेहमीच हटके आणि पठडीबाहेरील भूमिका निवडून आपल्यात असणाऱ्या सशक्त अभिनेत्रीला तिने सतत सिद्ध केले.

एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच ती दिग्दर्शिका, निर्माती देखील आहे.

अशात श्रियाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये श्रिया सुर्यफुल घेऊन विविध पाेज देताना दिसत आहे.