सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकर

श्रिया पिळगावकरने अगदी कमी वयात खूप नाव कमावले आहे.

अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

अशात तिने आई सुप्रियासाेबत स्विमिंगपुलमध्ये धमाल करतानाचे फाेटाे शेअर केले आहे.

याफाेटाेमध्ये मायलेकी प्रचंड सुंदर दिसत आहे.