अभिनेत्री श्रेया पिलगांवकर हिने हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा दम दाखवला आहे.

श्रेया पिलगांवकर सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते.

श्रेयाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री श्रेया या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

श्रेयाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.