श्रीया पिळगांवकर ही वेबसीरीजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असते.

श्रीया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने निळ्या रंगाच्या साडीमधील हे फोटो शेअर केले आहेत.

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.