बाॅलिवूड अभिनेत्री श्रिया सरन

‘दृश्यम’, ‘शिवाजी द बॉस’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारुन श्रियाने लाेकप्रियता मिळवली.

श्रिया साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट् फाेटाेसूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.