अभिनेत्री श्रिया
सरन हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत श्रियाने काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिध
ान केला आहे.
श्रियाने या फोटोत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
अभिनेत्री श्रियाचा मनमोहक अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे.
श्रिया सध्या तिच्या 'दृश्यम 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे.