अभिनेत्री श्रुती मराठे ही सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.

श्रुतीने नुकतेच तिचे गणेशोत्सवादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोत अभिनेत्री ढोल-ताशा पथकामध्ये दिसत आहे.

श्रुती ढोल घेऊन तो वाजवताना दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

या फोटोंमध्ये श्रुतीच्या चेहऱ्यावर गोड स्मितहास्यदेखील पाहायला मिळत आहे.

पथकातील इतर वादकांमध्ये श्रुती आपला ठसा उमटवताना दिसतेय.