टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री श्रुती मराठे

श्रुती मराठेने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहचवले आहे.

पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे.

अनेकवेळा श्रुती ग्लॅमरस तसेच पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत असते.

अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे, ज्यामध्ये अभनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.