अभिनेत्री श्वेता शिंदे

श्वेता शिंदे साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अशातच तिने काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री हाेळीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.

शेअर केलेल्या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.