टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते.
नुकताच श्वेताने तिचे नवे फोटोशूट केले आहे.
यामध्ये श्वेताचा जबरदस्त असा अंदाज दिसतोय.
फोटोंमध्ये श्वेताने हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे.
ज्यामध्ये तिचा लूक सुंदर दिसतोय.