‘कसौटी जिंदगी की' फेम श्वेता तिवारी

श्वेता हिला आज काेत्याही ओळखीची गरज नाही.

श्वेताचा साेशल मीडियावर खुप माेठा चाहता वर्ग आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये श्वेताने वनपीस परिधान केला असून ती खूपच क्युट दिसत आहे.