'कसौटी जिंदगी की' फेम श्वेता तिवारी हिला आज काेत्याही ओळखीची गरज नाही.

छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्वेताने बॉलिवूडपासून भोजपुरीपर्यंतच्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे.

अभिनयासोबतच श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

ती अनेकदा तिचे फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना चकित करते.

दरम्यान, तिचे लेटेस्ट फाेटेशूट चांगलेच व्हायरल हाेत असून, यामध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.