‘कसौटी जिंदगी की‘ फेम श्वेता तिवारी

श्वेता हिला आज काेत्याही ओळखीची गरज नाही.

छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्वेताने अनेक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे.

अशात साेशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या श्वेताने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये श्वेता प्रचंड बाेल्ड दिसत असून चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.