अभिनेत्री श्वेता तिवारी हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये 42 वर्षीय श्वेता खूपच हॉट दिसत आहे.

श्वेताने या फोटोत निळ्या रंगाचे जॅकेट, डेनिम टॉप आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट पँट परिधान केलीये.

श्वेताने या फोटोंमध्ये वेगवेगळे पोझ दिले आहेत.

अभिनेत्री श्वेताचे या फोटो नेहमीप्रमाणेच चाहत्यांना भुरळ घालत आहेत.

तिच्या या फोटोंनी चाहत्यांसोबतच कलाकारांचेही लक्ष वेधले आहे.