अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिच्या इंस्टाग्रामवर नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत श्वेता फिक्कट जांभळ्या रंगाच्या कुर्तीमध्ये दिसत आहे.
श्वेता या फोटोत वेगवेगळे पोझ देत आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
फोटोतील तिच्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळेच कदाचित तिच्या पोस्टवर लाखो लाईक्स मिळालेत.
श्वेता तिवारी ही टीव्ही अभिनेत्री असून तिची लेक पलकदेखील आईच्या पावलांवर पाऊल टाकत आहे.