मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या खूपच चर्चेत आहे.

सिद्धार्थ जाधव 'सर्कस' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.

अशातच सिद्धार्थने त्याचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये सिद्धार्थचा लूक खूपच स्टाईलिश दिसत आहे.

चाहते त्याच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.