जुईली जोगळेकर ही एक लोकप्रिय गायिका आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिने शिवजयंती निमित्त खास फोटो शेअर केले आहेत.
तिने इंडोवेस्टर्न लुक केला आहे.
तसेच कपाळाला चंद्रकोर लावली आहे