'सारे गम पा' शो मधून प्रसिद्धी झोतात आलेली रुपाली जग्गा.
सध्या रुपाली 'सारे गम पा' मघध्ये जुरू मेंबर आहे.
रुपाली गायना सोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
रुपालीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
रुपालीने अनेक मोठ्या दिग्गदजांसोबत गायन कार्यक्रम केले आहेत.