सिंघम अगेन येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर येऊन गेला.

 चित्रपटाची स्टारकास्ट अतिशय भव्य दिव्य अशीच आहे. बघुयात कोण कोण आहे या चित्रपटात

अजय देवगण

अक्षय कुमार

दीपिका पदुकोन

करीना कपूर

रणवीर सिंग

टायगर श्रॉफ

अर्जुन कपूर