Snehlata Vasaikar

 स्नेहलता वसईकर ही मराठी टेलिव्हिजनवर खुपच लोकप्रिय आहे.

ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

Fill in some text

सध्या तिचे हटके फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

स्नेहलताला स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून जोरदार लोकप्रियता मिळाली होती.

लिकेत तिने सोयराराणींची भूमिका साकारली होती .