बॉलीवूड लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या दमदार अभिनयामुळे आणि सौन्दर्यामुळे चर्चेत असते.

अशा परिस्थितीत अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि फिट लूकमुळे चर्चेत आली आहे.

सोनाक्षीचा लेटेस्ट फोटोंमधील लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

सोनाक्षीने न्यूड स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

यासोबतच अभिनेत्रीने आपले केलं खुले सोडले आहे.