दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

ती एकापेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

सोनाक्षी वेस्टर्नमध्ये खूप सुंदर दिसते.

आता तिने पुन्हा एकदा रॉयल लूकमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.