बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘दबंग‘ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षीने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

अशात अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या बाेल्ड ड्रेसमध्ये प्रचंड सुदंर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.