अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या डेब्यू वेब सीरिज ‘दहाड‘मुळे चर्चेत आहे.

ही एक सस्पेन्स-थ्रिलर सीरिज आहे, जी आज म्हणजेच 12 मे रोजी अॅमेझान प्राइमवर प्रदर्शित झाली.

अशात या दरम्यान अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट् फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फेाटाेंमध्ये अभिनेत्री खुपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.