दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

साेनाक्षी कायमच एकापेक्षा एक फोटोशूट आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सोनाक्षी केवळ वेस्टर्नमध्येच नाही, तर एथनिक लूकमध्येही खूप सुंदर दिसते.

अशातत तिने पुन्हा एकदा रॉयल लूकमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.