‘थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता हैं’ हा संवाद लोकप्रिय करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा.

सोनाक्षीने ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार आणि यशस्वी पदार्पण केले.

सोनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोनाक्षीने नुकतेच समुद्र किनारी फोटोशूट केले आहे.

या फोटोमध्ये सोनाक्षीने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा वनपिस परिधान केला आहे.