सोनल चौहान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोनलने जन्नत चित्रपटातून लोकप्रियता मिळवली होती.

ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

सोनलच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

 सोनलचा मोठा चाहतावर्ग आहे.