सोनालीने अभिनय आणि नृत्यातून मराठी सिनेसृष्टीत वेगळा ठसा उमटवला आहे.

सोनालीला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते.

सोनालीने नुकताच नवा लूक शेअर केला आहे.

ज्यात तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

चाहते तिच्या या लूकला पसंत करत आहे.