स्टायलिश, आयकॉनिक , सुंदर अशी अनेक विशेषणं घेतली की, समोर येते ते सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे देखणे रूप.

आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी साेनाली सोडत नाही.

अशातच तिचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तिने खास शिवजयंतीनिमित्त हे फोटो शेअर केले आहेत.

या फाेटाेमध्ये साेनाली प्रचंड सुंदर दिसत आहे.