सोनाली ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
साेनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशातच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फाेटाेमध्ये साेनाली वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.